MAZYA BHIMACHYA NAVACH KUNKU BHIM GEETE LYRICS IN MARATHI/HINDI - सुषमा देवी Lyrics

| Singer | सुषमा देवी |
| Music | सुषमा देवी |
| Lyrics | सुषमा देवी |
माझ्या भिमाच्या नावाचं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं ।।धृ।।
अशी मधुर मंजुळ वाणी
ऐका रमाई ची कहाणी
ऐका रमाई ची कहाणी
वागे घरात नेमानं.....
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं ।।१।।
नाही गेली आज्ञा बाहेर
कधी आठवलं ना माहेर
कधी आठवलं ना माहेर
केलं संसार दमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं ।।२।।
रमा उपवाशी राहिली
दिन दलितांची माऊली
दिन दलितांची माऊली
नाव कमविलं श्रमान
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं ।।३।।
नाही केली आशा सोन्याची
नाही चिंता कधी धनाची
नाही चिंता कधी धनाची
ठेवी पतीचा सन्मानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं ।।४।।
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any doubt , please let me know