सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

BHIM GEETE IN MARATHI लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

BAAP THA AMBEDKAR LYRICS IN HINDI/MARATHI

  BAAP THA AMBEDKAR (बाप था अम्बेडकर) LYRICS IN MARATHI/HINDI - शुभम बारोथ Lyrics ● Song Details in Hindi/Marathi Singer    शुभम बारोथ Composer     वैभव लोंढे Music    शुभम बारोथ Lyrics     शुभम बारोथ

भीमाला सलामी कव्वाली - Bhimala salami qawwali lyrics in Hindi/marathi

  भीमाला सलामी कव्वाली - Bhimala salami qawwali lyrics in Marathi/Hindi - Bhim geete राहुल साठे Lyrics Song Details in Hindi / Marathi Singer राहुल साठे Composer राहुल साठे Music मास्टर सलीम जी Lyrics.                  सुनील खरे

TUZYA PHOTO MADHL ROOP - BHIM GEETE LYRICS IN HINDI/MARATHI

तुझ्या फोटो मधलं रूप - भीम गीते लिरिक्स मराठी/हिन्दी - भीम गीते Lyrics जग करते वाह वाह - यह गीत डाँ. बाबासाहेब आंबेडकर जी के कार्य के बारेमें बताया गया है। यह बहुत लोकप्रिय गीत है।              जग करते वाह! वाह! भीमा तुझ्या पाठीमाग खूप तू कसा होता....सांगते अजून तुझ्या फोटोमधलं रूप ।।धृ।। शहर केवढेही असो तीन घराचे गावं ज्याच्या त्याच्या मुखी आहे भीमा तुझे नाव बोलते पंडित आता बसतो गुपचूप ।।१।। तुझ्या रायाकोटाला झुरते इथे लोक लागेना डोक्याला झुझ्या कुणाचं डोकं तुझ्याचं हिमतीनं आम्ही जगतो बिनधोक तुझ्या रूपामुळे नेते मारती कुरूप ।।२।। उकडलेल्या विटावर ओढतात रेषा तुझ्याचं नावाचं लेख करुनी हमेशा तुझ्याचं समवेत आम्ही घेतली आम्ही दीक्षा भिक्षा मागणाऱ्याचा बदललाय नक्षा तुझ्यावानी नाही कुणामध्ये हा कुरूप ।।३।। तुझीच कमाई इथे सारे तुझे कष्ट उत्तमाची ही कविता साक्ष देत स्पष्ठ सुमधुर सारंगाने तुला नाही पाहिले जरी तरी भीमा मानलिती मे देवागुणी श्रेष्ठ रूप ।।४।।

MAZYA BHIMACHYA NAVACH KUNKU BHIM GEETE LYRICS IN HINDI/MARATHI

  MAZYA BHIMACHYA NAVACH KUNKU BHIM GEETE LYRICS IN MARATHI/HINDI - सुषमा देवी Lyrics Singer सुषमा देवी Music सुषमा देवी Lyrics        सुषमा देवी माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं ।।धृ।। अशी मधुर मंजुळ वाणी ऐका रमाई ची कहाणी ऐका रमाई ची कहाणी वागे घरात नेमानं..... कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं ।।१।। नाही गेली आज्ञा बाहेर कधी आठवलं ना माहेर कधी आठवलं ना माहेर केलं संसार दमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं ।।२।। रमा उपवाशी राहिली दिन दलितांची माऊली दिन दलितांची माऊली नाव कमविलं श्रमान कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं ।।३।। नाही केली आशा सोन्याची नाही चिंता कधी धनाची नाही चिंता कधी धनाची ठेवी पतीचा सन्मानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं कुंकू लाविलं रमानं ।।४।।

NILYA TOPIWALE BHIM GEETE LYRICS IN HINDI/MARATHI

  NILYA TOPIWALE BHIM GEETE LYRICS IN MARATHI/HINDI - - Lyrics Singer - Singer - Music - Song Writer - अहो निळ्या टोपीवाले निळ्या निळ्या फेटेवाले तुमचा उद्धार असा झाला की दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।धृ।। थोडी इंग्रजी तुम्ही हो शिकले शिकले पण थोडेच रुकले स्वाभिमान कुठे गेला,माझ्या भिमान दिलेला काळ विषमतेचा गेला की.. दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।१।। दिली फिराया भीमाने गाडी ऐश आराम बंगला माडी आता जाणीव ठेवा,अशी आयती रिकामी थोडे पायीं तरी चाला की.. दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।२।। भीम कार्याला जाणत नाही त्याला समाज मानत नाही किती आले किती गेले,नाही सार्थक झाले झोपू नका डोळे खोला की.. दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।३।। उगीच कशाला हेवा देवा अर्थ जयभीम चा समजून घ्यावा की भिमामुळे मोठेपणा,तुम्ही स्वाभिमानी बना दत्ता निळा टिळा लावा की.. दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।४।।

NILYA PAKHRANCHI MAAY LYRICS IN HINDI/MARATHI

  निळ्या पाखरांची माय लिरिक्स (मराठी-हिंदी) - अनिरुद्ध वनकर Lyrics Singer अनिरुद्ध वनकर Singer भुपेश सावई, विकास भोरकर Music भुपेश सावई, विकास भोरकर Lyrics          अरविंद वानखेडे तळमळते आज रडते निळया पाखरांची माय तळमळते आज रडते निळया पाखरांची माय (3) उपाशी पिल्यासाठी,हिंडायची रानोमाळ चोचीत आनुनिया...भरवायची जीवापाड वाचलेलं खायी थोडं हो हो हो.....(2) तशीच झोपी जाय, तशीच झोपी जाय..... पाखरांची ही माय,पाखरांची ही माय.. निळ्या पाखरांची माय.... तळमळते आज रडते निळया पाखरांची माय भिजलेल्या आसवांची माय तुलाच किव या कोटी यातनांना दिले तू नवे जीव रंजलेल्या या युगाची...हो हो हो रंजलेल्या या युगाची, तूच पंख झाली पाय...(2) पाखरांची ही माय.....निळ्या पाखरांची माय तळमळते आज रडते निळया पाखरांची माय दिन रात जागुनिया विसरे तहान भूख जुलमी युगास जाळुन मिळवून दिले सुख अशी लाखामधी एक.....हो हो हो (2) आली उजळुनी सकाळ, उजळुनी सकाळ (2) पाखरांची ही माय पाखरांची ही माय निळ्या पाखरांची माय... तळमळते आज रडते निळया पाखरांची माय नाही जायाची ...