मी वादळ वारा लिरिक्स भिम गीत मराठी (अनिरुद्ध वनकर)
मी वादळ वारा - अनिरुद्ध वनकर Lyrics
Singer | अनिरुद्ध वनकर |
Music | वामनदादा कर्डक |
Lyrica | वामनदादा कर्डक |
मी वादळ वारा
खोपी कुपी सोडून साऱ्या माळ्या लोळवणाऱ्या
मी वादळ वारा, मी वादळ वारा
मी तथागताची वाणी,मी जोतीबाची गाणी
मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा ------ २
मी वादळ वारा....
मी भिम युगाचा बेटा मी भिम युगाचा रेटा
विषमतेला खारा तिथे जातो माझा भारा
मी वादळ वारा.....
मी वामन वाणी गातो मी वामन वाणी गातो
जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्याच्या चारा
मी वादळ वारा.....
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any doubt , please let me know