तुझ्या फोटो मधलं रूप - भीम गीते लिरिक्स मराठी/हिन्दी - भीम गीते Lyrics
जग करते वाह वाह - यह गीत डाँ. बाबासाहेब आंबेडकर जी के कार्य के बारेमें बताया गया है। यह बहुत लोकप्रिय गीत है।
तू कसा होता....सांगते अजून
तुझ्या फोटोमधलं रूप ।।धृ।।
शहर केवढेही असो तीन घराचे गावं
ज्याच्या त्याच्या मुखी आहे भीमा तुझे नाव
बोलते पंडित आता बसतो गुपचूप ।।१।।
तुझ्या रायाकोटाला झुरते इथे लोक
लागेना डोक्याला झुझ्या कुणाचं डोकं
तुझ्याचं हिमतीनं आम्ही जगतो बिनधोक
तुझ्या रूपामुळे नेते मारती कुरूप ।।२।।
उकडलेल्या विटावर ओढतात रेषा
तुझ्याचं नावाचं लेख करुनी हमेशा
तुझ्याचं समवेत आम्ही घेतली आम्ही दीक्षा
भिक्षा मागणाऱ्याचा बदललाय नक्षा
तुझ्यावानी नाही कुणामध्ये हा कुरूप ।।३।।
तुझीच कमाई इथे सारे तुझे कष्ट
उत्तमाची ही कविता साक्ष देत स्पष्ठ
सुमधुर सारंगाने तुला नाही पाहिले जरी
तरी भीमा मानलिती मे देवागुणी श्रेष्ठ रूप ।।४।।
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any doubt , please let me know