RAJE SHIVAJI LYRICS IN MARATHI- HINDI - ध्रुवन मूर्ती आणि निकीत होळकर Lyrics
Singer | ध्रुवन मूर्ती आणि निकीत होळकर |
Composer | रजनीश पटेल, निकीत होळकर, ध्रुवन मूर्ती |
Music | ध्रुवन मूर्ती |
Lyrics | रजनीश पटेल आणि निकीत होळकर |
राजे शिवाजी
मला गर्व आहे, मी आहे मराठा
मला गर्व आहे,माझ्या शिवाजी राजेंचा
मला गर्व माझे मराठी मातीचा
मला गर्व आहे या भगव्या रंगाचा - २ वेळा
स्वाभिमान राजे शिवाजी
आमची शान राजे शिवाजी
तुम्ही जग जिंकला,आणि मन जिंकला
महाराष्ट्राचा मान शिवाजी - २ वेळा
.
.
.
.
रॅप...........
.
शिवनेरी मध्ये जन्मला, एक वाघ
राजा बनायची होती, त्याच्यात आग
जिजाबाईंचा त्याच्यावर, होता आशिर्वाद
मुघलांच्या जुलमेवर, चाढला त्याचा राग
म्हणून केले, या मराठी मनावर राज
म्हणून सिंहासनवर बसले, छत्रपती शिवाजी महाराज
मुघलचे रुद्र केले, मराठा सैनिक तयार
आणि मुघलांवर केला, सगळ्यात मोठा कसापर
शिवाजी ला मारायाला, निघाला मुघल ची शान
दहा हत्तीचा बळ, नाव त्याचे होते अफजलखान
प्रतापगड ला निघाला, खान छाती ठोकून
आणि म्हणतो बघ कसा शिवाजी ला, टाकीन चिरडून
"आ ओ शिवाजी गले मिलो" म्हणतो खान
आणि जबरदस्ती, धरली शिवरायांची मान
धोकेने केले, खानाचा वार चुकला
राजेंनी वाघे नखाने, खानाचा पोट चिरला
राजेंनी तीन नी सुरुवात करून तीनशे किल्ले जिंकले
दोन हजार पासून, दोन लाख सैनिक उभे केले
मराठीच माणसाचा जर तुम्ही वर्दी केला
महाराज तुम्ही मराठी माणसाला नवीन जनम दिला
उठ मराठा,जाग मराठा,तू कर मराठा,हा लढ मराठा
खाली कधी पडू देऊ नको,हा मराठी स्वाभिमान
या पुढे कधी झुकली नाही पाहिजे,मराठ्यांची मान
.
रॅप समाप्त
.
भवानीची तलवार ,हातात घेऊन
मुघलांची छाती चिरडली
गुलामीची जंजिर तोडून राज्यात
स्वराज्याची ज्वाला उमगली २ वेळा
स्वाभिमान राजे शिवाजी
आमची शान राजे शिवाजी
तुम्ही जग जिंकला,आणि मन जिंकला
महाराष्ट्राचा मान शिवाजी २ वेळा
मला गर्व आहे, मी आहे मराठा
मला गर्व माझ्या शिवाजी राजेंचा
मला गर्व माझे मराठी मातीचा
मला गर्व आहे या भगव्या रंगाचा........ ।।१।।
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any doubt , please let me know