RAJE SHIVAJI LYRICS IN MARATHI- HINDI - ध्रुवन मूर्ती आणि निकीत होळकर Lyrics Singer ध्रुवन मूर्ती आणि निकीत होळकर Composer रजनीश पटेल, निकीत होळकर, ध्रुवन मूर्ती Music ध्रुवन मूर्ती Lyrics रजनीश पटेल आणि निकीत होळकर राजे शिवाजी मला गर्व आहे, मी आहे मराठा मला गर्व आहे,माझ्या शिवाजी राजेंचा मला गर्व माझे मराठी मातीचा मला गर्व आहे या भगव्या रंगाचा - २ वेळा स्वाभिमान राजे शिवाजी आमची शान राजे शिवाजी तुम्ही जग जिंकला,आणि मन जिंकला महाराष्ट्राचा मान शिवाजी - २ वेळा . . . . रॅप........... . शिवनेरी मध्ये जन्मला, एक वाघ राजा बनायची होती, त्याच्यात आग जिजाबाईंचा त्याच्यावर, होता आशिर्वाद मुघलांच्या जुलमेवर, चाढला त्याचा राग म्हणून केले, या मराठी मनावर राज म्हणून सिंहासनवर बसले, छत्रपती शिवाजी महाराज मुघलचे रुद्र केले, मराठा सैनिक तयार आणि मुघलांवर केला, सगळ्यात मोठा कसापर शिवाजी ला मारायाला, निघाला मुघल ची शान दहा हत्तीचा बळ, नाव त्याचे होते अफजलखान प्रतापगड ला निघाला, खान छाती ठोकून आणि म्हणतो बघ कसा शिवा...